पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदय संकल्पनेच्या आदर्शावरच भाजपाचे काम पुढे नेणार..

विशाल परब: सावंतवाडी भाजप कार्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी.. सावंतवाडी प्रतिनिधीभारतीय जनसंघाचे संस्थापक आणि एकात्म मानवतावादाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. या निमित्ताने आज सावंतवाडी शहर भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पंडितजींच्या कार्याची माहिती यावेळी कार्यकर्त्यांना…

Read More
Back To Top