सावंतवाडीत १३ मार्च रोजी ‘नारी अभ्युदय महोत्सव’ चे आयोजन..!

सावंतवाडी प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या ‘वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग – तुळस’ या संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून ‘नारी अभ्युदय महोत्सव’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. “सक्षम स्त्री, सक्षम समाज” हा मुख्य विचार केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात आलेला हा सोहळा येत्या शुक्रवारी, १३ मार्च २०२६ रोजी…

Read More
Back To Top