मालवण नगरपालिका प्रभाग ८ मधील शिवसेना प्रचार कार्यालयाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते उदघाटन…

मालवण प्रतिनिधीमालवण नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. वर्षभरात जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केलेले नियोजन व मी आमदार या नात्याने केलेले काम या जीवावर आम्ही नगरपालिका निवडणुकीसाठी मते मागत असून येथील नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदासह सर्व वीसही उमेदवार निवडून येतील. विकास हा केंद्र बिंदू ठेऊन आम्ही ही निवडणूक लढवत असून…

Read More
Back To Top