महिलांच्या कर्तृत्वाला सलाम..
सौ.वेदिका विशाल परब यांच्या हस्ते सावंतवाडीत कर्तृत्ववान महिलांचा गौरव.! सावंतवाडी :“इमान इथल्या मातीशी, माणुसकीच्या नात्याशी” हे ब्रीद जपत सामाजिक कार्य करणाऱ्या वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग – तुळस या संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत ‘नारी अभ्युदय महोत्सव’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सावंतवाडी येथील जगन्नाथराव भोसले उद्यान येथे शुक्रवारी सायंकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त…
