मंत्री नितेश राणे यांच्या मत्स्यव्यवसाय विभागात होणार मेघा भरती

२००७ नंतर मत्स्य खात्यात प्रथमच कर्मचारी भरतीचा आकृतीबंध मंजूर; पदभरती होणार मुंबईराज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाचा कारभार आणखी प्रभावी आणि वेगवान होणार आहे. शासनाने विभागाच्या कर्मचारी रचनेचा (आकृतिबंध) पूर्ण आढावा घेऊन त्यात सुधारणा केल्या आहेत. यामुळे नवीन कर्मचाऱ्यांची भरती होईल आणि विभागाची कामकाज क्षमता वाढेल. सुधारित आकृतिबंधानुसार, एकूण १ हजार ३९७ पदे निश्चित करण्यात आली आहेत. यात…

Read More
Back To Top