जिल्ह्यातील दूध उत्पादन व्यवसायात युवकांचा वाढता सहभाग:मनीष दळवी
‘आदर्श दूध संस्था पुरस्कार वितरित करणार, विजेत्या संस्थेला आकर्षक बक्षीस ओरोस प्रतिनिधी:दूध उत्पादक संस्थांनी व्यवसाय वाढीसाठी संकल्प करून दूध व्यवसायात बदल घडवून आणला पाहिजे. यामध्ये शेतकरी व दूध संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे. गोकुळचे योगदान विसरता येणार नाही, त्यांनी गेली १३ वर्षे नुकसान सहन करत जिल्ह्यात सेवा दिली आहे.जिल्ह्यातील दूध उत्पादन व्यवसायात युवकांचा वाढता सहभाग आहे…
