आशिष सुभेदार यांची सावंतवाडी युवासेना तालुका प्रमुख पदी निवड..
सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडी उद्भव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सावंतवाडी शहर प्रवक्ते आशिष सुभेदार यांच्यावर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने सावंतवाडी तालुका युवासेना तालुका प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे.सावंतवाडी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार यांचे अर्ज भरण्याकरिता आयोजित केलेल्या सभेत त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आशिष सुभेदार यांच्यावर सावंतवाडी तालुक्याची युवासेना तालुकाप्रमुख…
