राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० व्या ऐतिहासिक विजयादशमी सोहळ्यात विशाल परब यांचा सहभाग

अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभल्याची व्यक्त केली भावना सावंतवाडी प्रतिनिधीएका पणतीची प्रखर राष्ट्रवादाची धगधगती मशाल होताना पाहणे अभिमानाचे आणि आनंदाचे आहे. शताब्दीकडे पोहोचलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वाटचालीत आपल्या जीवनाला तनमनधनपूर्वक राष्ट्रसमर्पित केलेल्या हजारो ज्ञातअज्ञात स्वयंसेवकांचा असीम त्याग आहे. अनेकांच्या रुधीरबलिदानातून हिंदुत्वाचे प्रतीक असलेला हा केशरी ध्वज अधिकाधिक तेजोयुक्त होत विश्वावर फडकत आहे. या पवित्र…

Read More
Back To Top