पालकमंत्री नितेश राणे यांच्या मागणीनंतर सरकार ‘ॲक्शन मोड’वर; सिंधुदुर्गातील वीज संकटासाठी विशेष पथके रवाना!

सिंधुदुर्ग:सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले असून अनेक गावे अंधारात बुडाली आहेत. या गंभीर वीज संकटाची दखल घेत राज्य सरकार पूर्णपणे ‘ॲक्शन मोड’वर आले आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री कार्यालयाने आज तातडीने बैठक घेतली. या बैठकीत जिल्ह्यातील वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी सांगली, सातारा आणि…

Read More
Back To Top