यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा…

सावंतवाडी प्रतिनिधीयशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये “हमारा संविधान – हमारा स्वाभिमान” या संकल्पनेवर आधारित संविधान दिन काल उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात देशाच्या संविधानातील प्रस्तावनेच्या वाचनाने झाली. विद्यार्थ्यांनी न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या भारतीय राज्यघटनेतील मूलभूत मूल्यांवर प्रभावी भाषणे सादर केली.

Read More
Back To Top