प्रजासत्ताक दिनी सावंतवाडी आगारातील चालक बाबली तुळसकर यांचा सन्मान…
नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांच्याकडून अभिनंदन; सावंतवाडी आगारात सन्मान सोहळा संपन्न… सावंतवाडीराज्य परिवहन महामंडळातील अपघातविरहित व सुरक्षित सेवा बजावणाऱ्या चालकांना प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी ‘सुरक्षित सेवा बिल्ला’ प्रदान करण्यात येतो. त्यानुसार सावंतवाडी आगारातील चालक बाबली जगन्नाथ तुळसकर यांना १५ वर्षांची अपघातमुक्त सेवा पूर्ण केल्याबद्दल सावंतवाडी आगारात सुरक्षित सेवा बिल्ला व सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले….
