अन्यथा..जनहित याचिका दाखल करावी लागेल

राजू मसुरकर यांनी घेतली सावंतवाडी वनविभागाच्या उपवनसंरक्षकांची घेतली भेट सावंतवाडी,ता.०३:-दोडामार्ग तालुक्यात शेतकरी बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या आणि अनेक शेतकऱ्यांच्या मृत्यू जबाबदार ठरणाऱ्या हत्तींचा तात्काळ बंदोबस्त करा, अन्यथा जनहित याचिका दाखल करावी लागेल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते राजू मसूरकर यांनी आज वन अधिकाऱ्यांना दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी सावंतवाडी उपवनसंरक्षक नवकीशोर रेड्डी यांना दिले आहे….

Read More
Back To Top