पडवे लाईफ टाईम हॉस्पिटल मध्ये आता मिळणार अत्याधुनिक न्यूरोसर्जरी सेवा
देश विदेशात सेवा दिलेले प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. फारुक सईद अहमद पडवे हॉस्पिटल मध्ये देत आहेत सेवा;अपघातानंतर डोक्याच्या व मणक्याच्या गंभीर आजारावर होणार तातडीने उपचार शासकीय योजनांचाही घेता येणार रुग्णांना फायदा..! पडवे:सिंधुदुर्ग व परिसरातील रुग्णांसाठी मेंदू व मणक्याशी संबंधित गुंतागुंतीच्या आजारांवर अत्याधुनिक उपचार मिळण्याच्या दृष्टीने पडवे (ता. कुडाळ) येथील राणेंच्या ‘एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम…
