अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड
मंत्री नितेश राणे यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर विभागाने आज पर्यंत केलेली कारवाई कारवाई साठी गस्ती नौका आणि ड्रोन देखरेख यंत्रणा केली सक्रिय सागरी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या नौकांवर कडक कारवाईचा बडगा नियमभंग करणाऱ्या नौकांविरोधात कारवाई सुरूच राहणार; मत्स्य विभागाचा इशारा सिंधुदुर्ग:महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत अवैध मासेमारी करणाऱ्या नौकांविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे….
