आंबा-काजू नुकसान भरपाईचे अनुदान अद्याप प्रलंबित

माणगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांचे कुडाळ तहसीलदारांना निवेदन.. कुडाळ प्रतिनिधी:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या कालावधीत झालेल्या नुकसानीची शासनाकडून देय असलेली नुकसान भरपाई अद्याप पूर्णपणे मिळालेली नसल्याने माणगाव खोरे परिसरातील शेतकरी बांधवांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रलंबित नुकसान भरपाईचे अनुदान तातडीने वितरित करण्यात यावे, अशी मागणी करत शेतकऱ्यांच्या वतीने कुडाळ तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात…

Read More
Back To Top