सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात धारगळ येथील आयुर्वेद संस्थानाचे केंद्र सुरू करण्यात येणार

प्रस्ताव मंजूर करून दिल्ली येथील वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात आला: संस्थानचे संचालक डॉ.प्रजापती यांची माहिती सावंतवाडी प्रतिनिधीमाजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा तसेच युवा रक्तदाता संघटना यांच्या मागणीमुळे आमदार केसरकर यांनी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान दिल्ली येथे 4 नोव्हेंबर 2025 रोजी दिलेल्या पत्रानुसार व केलेल्या पाठपुराव्यानुसार मोठे यश…

Read More
Back To Top