स्व. अजित पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सिंधुदुर्गात विशेष आरोग्य शिबिर अभियानाचा शुभारंभ

जिल्ह्यातील रुग्णाला अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध करुन द्याव्यात आमदार दीपक केसरकर यांचे निर्देश सिंधुदुर्ग:स्व. अजित पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या या विशेष आरोग्य शिबिरामुळे जिल्ह्यातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. हे शिबिर महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथील विविध कामे प्रगतीपथावर आहेत. जिल्ह्यतील रुग्णाला अधिक…

Read More
Back To Top