आ.दीपक केसरकर उमेदवारांच्या विजयासाठी उतरले मैदानात..

आमचा विजय निश्चित,जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद.. सावंतवाडी प्रतिनिधीमाजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी नगरपरिषद निवडणूकीसाठी कंबर कसली आहे. शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी त्यांनी कॉर्नर बैठकांवर भर दिला आहे‌.सालईवाडा भागात त्यांनी आज बैठका घेत आपल्या उमेदवारांचा प्रचार केला. यावेळी शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड निता सावंत-कविटकर यांच्यासह नगरसेवक पदासाठीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येत पुन्हा एकदा…

Read More
Back To Top