स. का. पाटील सिंधुदुर्ग कॉलेजच्या विनायक मानवर याची इंडियन नेव्हीमध्ये निवड…
मालवण प्रतिनिधीमालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या एनसीसी (राष्ट्रीय छात्र सेना) विभागाअंतर्गत एनसीसी ट्रेनिंग घेतलेला तसेच टी.वाय.बी.एसी. या वर्गात शिक्षण घेतलेला एनसीसी सीनियर अंडर ऑफिसर विनायक मानवर याची इंडियन नेव्ही अग्निवीर मध्ये निवड झाली. विनायक मानवर हा अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये वाढलेला मुलगा असून काम करत त्याने कॉलेज शिक्षण केले. सिंधुदुर्ग कॉलेजच्या एनसीसी…
