पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राचे उद्घाटन

वाहन चालक चाचणी मार्गाचे भूमिपूजन सिंधुदुर्ग:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिवहन व्यवस्था अधिक आधुनिक, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दृष्टीने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग येथे उभारण्यात आलेल्या स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राचे उद्घाटन तसेच मान्यताप्राप्त स्वयंचलित वाहन चालक चाचणी मार्गाचे भूमिपूजन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री राणे यांनी स्वयंचलित वाहन तपासणी…

Read More
Back To Top