नाधवडे-वैभववाडी एमआयडीसीचे पायाभूत विकासकाम तातडीने सुरू करावे; यात एमएसएमई उद्योगांना प्राधान्य द्या:उद्योगमंत्री उदय सामंत

नाधवडे औद्योगिक क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून विकसित होण्याची क्षमता:पालकमंत्री नितेश राणे मुंबई:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील मौजे नाधवडे येथील एमआयडीसी क्षेत्राचा विकास जलदगतीने पूर्ण करून तेथे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (MSME) प्राधान्याने संधी उपलब्ध करून द्यावी, तसेच पायाभूत सुविधांची कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचना उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे…

Read More
Back To Top