कर्तृत्ववान नारीशक्तीचा सर्वोदय नगरमध्ये सन्मान !
अनुश्री राणे ठरल्या पैठणीच्या प्रथम मानकरी!, जागतिक महिला दिन उत्साहात साजरा. सावंतवाडी :शहरातील सर्वोदय नगर येथे जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. परिसरातील महिलांच्या सहभागामुळे आणि रहिवाशांच्या सहकार्यामुळे कार्यक्रमाला एक आगळावेगळा रंग प्राप्त झाला. या प्रसंगी सर्वोदय नगरचे नगरसेवक अजय गोंदावळे तसेच नगरसेविका सौ. नीलम नाईक यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून…
