काही क्षणातचं मंत्री नितेश राणे यांचे खारेपाटण येथे होणार जंगी स्वागत.!, क्रेन आणि जेसीबीच्या सहाय्याने केली जाणार फुलांची उधळण.!

हजारोंच्या संख्येने नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनता झाली उपस्थित… खारेपाटण,ता. २२:-सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे कार्यकर्त्यांचा अपूर्व उत्साहात मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे आता काही वेळातच भव्य स्वागत केले जाणार आहे. या स्वागतासाठी जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण क्रेन साह्याने पुष्पहार घातले जाणार आहेत. ढोल ताशांचा गजर फटाक्यांच्या आतशबाजी आणि कार्यकर्त्यांच्या घोषणांनी संपूर्ण…

Read More
Back To Top