सावंतवाडीत अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप…
सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडी नगरपरिषद निवडणूकीसाठी ७ अपक्षांनी नामनिर्देशन पत्र कायम ठेवल असून आज त्यांना चिन्हांच वाटप करण्यात आल आहे. नगराध्यक्षपदास २, नगरसेवक पदासाठी ५ असे ७ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात असून शहरात अपक्षांचाही मोठा जोर आहे.यात नगराध्यक्षपदासाठी अन्नपूर्णा कोरगावकर यांना मेणबत्ती व निशाद बुराण यांना बॅट चिन्ह मिळालं आहे. नगरसेवक पदासाठी फरीदा बागवान फुटबॉल, समीऊल्ला ख्वाजा…
