प्रभाग क्रमांक 6 मध्ये देव्या सूर्याजी व शर्वरी धारगळकर यांना जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

देव्या सुर्याजी; समाजकार्याची पोचपावती म्हणून मला जनता मतांच्या रूपाने आशीर्वाद देतील… सावंतवाडी प्रतिनिधीशिंदे शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 6 चे उमेदवार देव्या सूर्याजी व शर्वरी धारगळकर यांनी प्रभागात गाठीभेटी, जनसंपर्क व प्रचारयात्रा राबवित जोरदार प्रचारात आघाडी घेतली असून नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अँड. नीता सावंत कविटकर यांच्यासह शिंदे शिवसेनेचे सर्वच उमेदवार विजयी होतील, असा…

Read More
Back To Top