आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान

महीलांनी आता आत्मविश्वासाने पुढाकार घेणे काळाची गरज:सौ.मानसी परब महिलांचा प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाचा सहभाग आणि योगदान महत्त्वाचे: आर के सावंत सावंतवाडी प्रतिनिधीआंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग वतीने सावंतवाडी हिंदुस्तान पॉलिमर उद्योम नगर येथे जागतिक महिला दिनानिमित्त महीलांना सन्मानित करण्यात आले. महिलांच्या जीवनात आणि समाजात तर खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवून आणायचे असेल तर स्वतः महीलांनी आता आत्मविश्वासाने…

Read More
Back To Top