दुग्धव्यवसायाच्या विस्तारासाठी जिल्हा बँक सर्वोतोपरी मदत करणार
मनीष दळवी:जिल्ह्यात एक हजार दुधाळ जनावरे आणण्याचे उद्दिष्ट सिंधुदुर्ग:जिल्ह्यात दुग्धव्यवसायाचा विस्तार करण्यासाठी दुग्ध संस्थांनी सक्रिय सहभाग घेऊन आपल्या कार्यक्षेत्रात दुधाळ जनावरे खरेदीसाठी पात्र व इच्छुक शेतकऱ्यांची निवड करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक सर्वोतोपरी मदत करेल असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकचे अध्यक्ष मा. श्री. मनीष दळवी यांनी केले.सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती…
