माणगाव जिल्हा परिषद मतदार संघात रुपेश कानडे यांचा झंजावाती प्रचार

जनतेच्या आशीर्वादावर माझा विजय पक्का! :रूपेश कानडे माणगाव प्रतिनिधीमाणगाव जिल्हा परिषद मतदारसंघात प्रचाराचा वेग असून रुपेश कानडे व कौशल जोशी यांच्या प्रचाराची विशेष चर्चा सुरू आहे. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात विकास कामे झालेली आहे.त्यामुळे प्रचाराची घरोघरी जात असताना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून जनतेचा आशीर्वाद आणि भक्कम पाठिंबा लाभत आहे या पाठबळामुळेच आपला विजय निश्चित असल्याचा…

Read More
Back To Top