मालवणमध्ये भाजप उमेदवारांचा डोअर टू डोअर प्रचार…

मालवण प्रतिनिधीमालवणच्या समुद्रात सुरु असलेल्या बेकायदेशीर परप्रांतीय मच्छिमारी बाबत राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी कडक पावले उचलली. गेल्या अकरा महिन्यात बेकायदेशीर मच्छीमारी बाबत जी धडक मोहीम राबविली गेली त्यामुळे अनधिकृत मछिमारीला चाप बसला आहे. या अनधिकृत मच्छीमारीच्या विरोधात कारवाई करणे सोपे जावे यासाठी ड्रोन च्या साहाय्याने लक्ष ठेवून गस्ती नौके द्वारे…

Read More
Back To Top