तेर्सेबांबर्ड ग्रामपंचायतीचा ‘दशावतार महोत्सव २०२६;

शेतकरी, महिला, युवक आणि विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन; २६ ते २८ ऑक्टोबरदरम्यान रंगणार महोत्सव कुडाळ प्रतिनिधी :ग्रामपंचायत तेर्सबांबर्डे वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ‘दशावतार महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. दि. २६ ते २८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक आणि सामाजिक उपक्रमांनी हा महोत्सव रंगणार आहे. ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी या महोत्सवाचा…

Read More
Back To Top