भाजपच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी बैठकीचे दिमाखदार उद्घाटन

प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण व पालकमंत्री ना. नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती सावंतवाडी प्रतिनिधी :भारतीय जनता पक्षाची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी बैठक सावंतवाडी नगर परिषदेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतिमा पूजन व त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यकारीणीचा भव्य शुभारंभ करण्यात आला. यानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत गायन करण्यात…

Read More
Back To Top