माणगाव हायस्कूलच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी सचिन धुरी तर उपाध्यक्ष पदी दत्ता कोरगावकर यांची निवड

माणगाव प्रतिनिधी:श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव च्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी सचिन धुरी तर उपाध्यक्ष पदी दत्ता कोरगावकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी समिती सदस्य म्हणून आर्या घाडी , मनोहर धुरी, पराग पाडगावकर, शर्वाणी मेस्त्री, ईश्वरी सावंत, सुनील जाधव, प्रज्ञा घाडी, प्रणिता पारधी, नागेश सावंत, वंदना आरेकर, रेश्मा परब, समीक्षा साटम , विनयकुमार…

Read More

महाराष्ट्र राज्य काजू मंडळावर सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची तज्ञ संचालक म्हणून निवड

कणकवली प्रतिनिधी महाराष्ट्रातील काजू उद्योगाला गती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य काजू मंडळावर दोन नवीन तज्ञ संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष प्रकाश दळवी यांची तज्ञ संचालक म्हणून, तर श्री. धनंजय यादव यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्र शासनने…

Read More
Back To Top