खासदार नारायण राणेंच्या आदेशानुसार मनीष दळवींची निवडणुकीतून माघार
वेंगुर्लेसिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत आडेली मतदारसंघातून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांच्या आदेशाचा मान राखत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मनीष दळवी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून, भाजपच्या या माघारीनंतर आता आडेली मतदारसंघातील लढतीचे…
