आम्ही विकासकामांवर निवडणूक लढवत आहोत:बबन साळगावकर

सावंतवाडी प्रतिनिधीभाजपची सत्ता पुन्हा आल्यास येत्या जानेवारी महिन्यात सावंतवाडीत भव्य पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा भाजपचे ज्येष्ठ नेते बबन साळगावकर यांनी केली. आम्ही विकासकामांवर निवडणूक लढवत आहोत आणि नागरिकांना दिलेली प्रत्येक हमी पूर्ण करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.साळगावकर म्हणाले, “आम्ही कोणावरही टीका करणार नाही. कामाला प्राधान्य देणारी राजकारणाची आमची भूमिका आहे.” नगराध्यक्ष पदाच्या…

Read More
Back To Top