पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सावंतवाडीत भाजपचा प्रचाराचा शुभारंभ…

सावंतवाडी प्रतिनिधीआज सकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी -श्री पाटेकरांचे मनोभावे आशीर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला. भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभासाठी पालकमंत्री नितेश राणे सावंतवाडीत दाखल होताच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. राजवाडा येथील श्री देव पाटेकर देवाच दर्शन घेऊन पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रचाराला सुरुवात केली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी,…

Read More
Back To Top