कोकणच्या गणेशोत्सवात माणुसकीचा गोडवा; युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून गणेशभक्तांना पूजा साहित्याचे वाटप!

दोडामार्ग तालुक्यातील शक्ती केंद्रप्रमुख आणि बूथ अध्यक्षांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचणार गणेशोत्सवाचे साहित्य.! दोडामार्ग:कोकणातील गणेशोत्सव म्हणजे श्रद्धा, संस्कृती, परंपरा आणि आपुलकीचा आनंद सोहळा. प्रत्येक कुटुंबाला हा सण उत्साहात आणि आनंदात साजरा करता यावा, या भावनेतून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब तसेच पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशालजी परब…

Read More
Back To Top