सीमा मठकरांची प्रचारात आघाडी…

सावंतवाडी प्रतिनिधीशहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये ठाकरे शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सीमा मठकर यांनी झंझावाती प्रचारास सुरुवात केली आहे. ठाकरे शिवसेनेचे उमेदवार चंद्रशेखर सुभेदार व अफरोज राजगुरू यांच्यासमवेत त्यांनी घरोघरी प्रचार केला.

Read More
Back To Top