भाजपाचा वेंगुर्ल्यात भक्तिमय प्रचार शुभारंभ ; उमेदवारांनी घेतले देवतांचे आशिर्वाद..
वेंगुर्ला प्रतिनिधीवेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक ३ आणि ४ मध्ये स्थानिक देवतांचे आशिर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. परंपरा आणि श्रद्धा जपत प्रभागातील गणपती मंदिर, काका-काकी मंदिर, पिंपाळेश्वर, श्री स्वयंभू मंदिर, लोपाद्रेश्वर मंदिर, ब्राह्मण देवस्थान, लक्ष्मीनारायण मंदिर आणि भवानी देवस्थान येथे श्रीफळ ठेवून विधिवत पूजा करण्यात आली. शहरात सर्वप्रथम देव-देवतांचे…
