पत्रकारांना धमकावणाऱ्यांवर कठोर कारवाई करा..

व्हाईस ऑफ मीडियाची सिंधुदुर्ग प्रशासनाकडे मागणी… सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधीलोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट होण्याऐवजी काही समाजकंटकांकडून त्या स्तंभाची बदनामी आणि त्या स्तंभाचे पाईक असणाऱ्या पत्रकारांवर हल्ले होत आहेत या पार्श्वभूमीवर आज व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेने ठोस पावले उचलत सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांना निवेदन सादर करून सदर निवेदनाद्वारे त्यांचे लक्ष वेधले आहे. निवेदन देते…

Read More
Back To Top