हरकूळ बु.सुतारवाडीतील उबाठा सेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत केला प्रवेश कणकवली प्रतिनिधीजिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भारतीय जनता पार्टीत इतर राजकीय पक्षाचे पदाधिकारी- कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात भाजप मध्ये पक्षप्रवेश करत आहेत. कणकवली तालुक्यातील हरकूळ बुद्रुक सुतारवाडी येथील असंख्य उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून,कामावर प्रेरित होऊन,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश…

Read More
Back To Top