सिंधुदुर्ग माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप..

कविता शिंपी यांच्या निलंबनाची केली मागणीविधान परिषदेत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मांडली लक्षवेधी.. शिक्षणमंत्री दादा भूसे यांचे चौकशीचे आदेश सिंधुदुर्ग:सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार आणि कामकाजातील दिरंगाईचे गंभीर आरोप झाले असून हा मुद्दा आता थेट विधान परिषदेत पोहोचला आहे. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आज विधान परिषदेच्या सभागृहात लक्षवेधी सूचना मांडत माध्यमिक…

Read More
Back To Top