मटके वाल्यांनाच तिकीट देऊन,सावतवाडीचा विकास करणार का…?

संजू परब:विकास फक्त दीपक केसरकर करू शकतात… सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडी नगरपरिषद निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. शहराचा विकास करू असं लोक सांगत आहेत. मटका बंद केला म्हणून सांगणाऱ्यानी मटके वाल्यांनाच तिकीट दिलं. मालवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे‌. त्यामुळे इथे मटक्याचा विकास करणार का ? असा सवाल शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केला. विकास फक्त दीपक…

Read More
Back To Top