सावंतवाडीच्या जडणघडणीत मठकर कुटुंबाचे मोठे योगदान:मिहीर मठकर
.सावंतवाडी प्रतिनिधीआमचे आजोबा माजी आमदार स्व. जयानंद मठकर यांनी सावंतवाडीसाठी दिलेलं योगदान मोठं आहे. १९७४ साली पहिल्यांदा आमदार झाले. सामान्यातील आमदार अशी त्यांची ओळख होती. शहरातील पाणी प्रश्न गंभीर होता. यावेळी पाळणेकोंड धरणासाठी त्यांनी प्रयत्न केला. शहरात पाणी टंचाई भासत नाही याच श्रेय श्री. मठकर यांना आहे असं मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश बोंद्रे यांनी…
