एवढेच प्रेम असेल तर मल्टीस्पेशालिटीसाठी जागा फुकट द्या: संजू परब

सावंतवाडी प्रतिनिधी मल्टीस्पेशालिटीसाठी घातलेल्या अटींमुळे ते रखडत आहे. त्यामुळे त्यासाठीची जागा मोफत द्यावी असं आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केले. तर २० वर्ष मोती तलावावर केस आहे. भाजपला निवडून दिल्यास मोती तलाव सावंतवाडीचा राहणार नाही. नगरपरिषदेच्या विरोधात कोर्ट केस असून भाजपची सत्ता आल्यास 7/12 चोर कन्स्ट्रक्शन करताना दिसतील असं विधान श्री….

Read More
Back To Top