कविलकाटे येथे माघी गणेश जयंती निमित्त तिन दिवस कार्यक्रमचे आयोजन…

कुडाळकुडाळ कविलकाटे येथिल श्री.सिद्धीगणपती मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव गुरुवार दिनांक २२.०१.२०२६ रोजीमंदिरात साजरा होत आहे.यंदाचे हे -२८ वे,वर्ष आहे. या निमित्त श्री.सिद्धीगणपती कविलकाटे देवस्थान च्या वतीने तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक २० जानेवारी रोजी सायंकाळी ४ते ७ वाजेपर्यंत सद्‌गुरु श्री वामनराव पै जीवनविद्या मिशन तर्फे नामस्मरण,हरिपाठ व प्रवचन (कविलकाटे…

Read More
Back To Top