ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना केल्याने सुनिल भोगटे आणि समिल जळवी यांनी मानले केंद्र शासनाचे आभार
जातनिहाय जनगणना व्हावी केली होती मागणी सिंधुदुर्ग प्रतिनिधी:ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी जातनिहाय जनगणना केल्यामुळे सुसूत्रता येईल असे ओबीसी नेते तथा वैशवाणी समाजाचे जिल्हाध्यक्ष श्री.सुनिल भोगटे आणि भंडारी युवामोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.समिल जळवी यांनी यांनी शासनाने जेव्हा १में. पासुन जनगणना सुरु केली तेव्हा जनगणने चे स्वागत करत एक खंत वेक्त केली होती आणि त्यावर आवाज देखील…
