तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलचे सुयश..

वेंगुर्ला प्रतिनिधीक्रीडा व युवक सेवा संचालनालय जिल्हा क्रीडा कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा वेंगुर्ले नगर परिषदेच्या क्रीडांगणावर पार पडल्या.यामध्ये 100 मी.धावणे या क्रीडा प्रकारात 14 वर्षाखालील मुले या गटातून सिंधुदुर्ग विद्या निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, वेंगुर्ला या शाळेचा विद्यार्थी कु.सोहम संतोष सावंत याने प्रथम क्रमांक तर कु.आयुष शैलेश नार्वेकर याने तृतीय…

Read More
Back To Top