झाराप येथे माजी उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार यांची कुडाळ तालुका राष्ट्रवादीतर्फे जयंती साजरी…
झाराप:येथील आराध्य हॉटेल येथे कुडाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांची जयंती मोठ्या आदराने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीअजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला.चांगल्या कामाला प्रोत्साहन देणे आणि गुणवत्तेची दखल घेणे, हा त्यांच्या नेतृत्वाचा महत्त्वाचा गुण होता. प्रशासनावर असलेली त्यांची भक्कम पकड, निर्णयक्षमता आणि…
