वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कॉलेजमध्ये रोजगार मेळावा

सिंधुदुर्गनगरी:जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, सिंधुदुर्ग आणि आनंदीबाई रावराणे आर्टस, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक युवकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक २० जुलै रोजी सकाळी १० ते सायं. ४ या वेळेत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा आनंदीबाई रावराणे आर्टस,…

Read More
Back To Top