लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या भूमापक जाळ्यात
सावंतवाडी भूमी अभिलेख कार्यालयातील घटना.. सावंतवाडी प्रतिनिधीयेथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापकाने मालमत्तेच्या कामासाठी लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मालमत्तेच्या पोटहिस्सा मोजणीचे काम पूर्ण करून देण्यासाठी भूमापक ओमकार सुरेंद्र आपटे (वय ३३) याने तक्रारदाराकडे २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर १३…
